विदर्भ २४ न्युज वेब पोर्टल चे १ लाख नियमित वाचक
विदर्भ २४ न्युज ह्या आमच्या वेब पोर्टल चे १ लाख नियमित वाचक झाले आहेत. वाचकांचे भरभरून मन:पुर्वक धन्यवाद ! ह्या पोर्टल च्या भरभराटीसाठी जी मेहनत आमच्या प्रतिनिधींची मेहनत घेतली ती आज फळाला आली. व त्यांचेच हे यश आहे. अशीच साथ वाचकांची आणि आमच्या प्रतिनिधींची असावी अशी आशा बाळगतो. आपण सर्वांचे पुन्हा एकदा मन:पुर्वक धन्यवाद !



