Vidarbh24News

Latest Online Breaking News

चंद्रपुरातील रामनगर येथे वेश्याव्यवसाय

चंद्रपुरातील रामनगर येथे अपार्टमेंटमध्ये वेश्याव्यवसाय

महेश काहीलकर/विदर्भ 24 न्युज

शहर प्रतिनिधी, चंद्रपूर

पोलिसांची धाड तीन महिला दोन पुरुषांना घेतले ताब्यात

चंद्रपुर शहरातअत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जात असलेल्या रामनगर मधील ब्रह्मा सागर अपार्टमेंट मधील एका फ्लॅटमध्ये मागील अनेक महिन्यांपासून राजरोज पणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील पथकाने रात्री धाड टाकली. तीन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती त्यांच्या या कारवाईमुळे रामनगर परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. रामनगर मधील संत कंवरराम चौक ते मित्र नगर मार्गावरील चावला बेकरीच्या जवळ ब्रह्म सागर अपार्टमेंट आहे दोन दिवसांपूर्वी जगन्नाथबाबा नगर मधील एका फ्लॅटवर यशा व्यवसाय करणाऱ्या काही लोकांना अटक केली होती दोोोन दिवसात एकाच परिसरात दुसरी घटना असून रामनगर वासी घाबरलेले आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!