Vidarbh24News

Latest Online Breaking News

तरुण युवकाची गळफास घेऊन येडानूर येथे आत्महत्या

तरुण युवकाची गळफास घेऊन येडानूर येथे आत्महत्या

विदर्भ 24 न्यूज..
जिल्हाप्रतिनिधी / गडचिरोली : काल ११ जून रोजी सकाळच्या सुमारास चामोर्शी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या येडानूर येथील युवकाने आपल्या नवीन घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नामे राहुल शामराव महा ( २५ ) रा.येडानूर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नांव आहे. प्राप्त माहितीनुसार राहुल हा दारूच्या आहारी गेला होता.तो कुटूंबातील कोणालाही जुमानत नसल्याने कुटूंबाचे सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष झाले होते . अशातच त्याने आत्महत्या केली . चामोर्शी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जोगेश्वर वाकुडकर करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!