Vidarbh24News

Latest Online Breaking News

भारत बनला G 20 देशाचा अध्यक्ष

भारत बनला G 20 देशाचा अध्यक्ष

आपला भारत देश जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. एकेकाळी आपल्या भारत देशाला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीचा साधा सदस्य सुध्दा नव्हता आज आपल्या देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आपल्याच देशाचे आहेत आणि आता त्यामध्ये आणखीनच भर म्हणजे आता आपला देश G 20 देशाचा अध्यक्ष बनला आहे. 1 डिसेंबर पासुन G 20 देशाची घुरा आपल्या देशाकडे येणार आहे. जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचावणार आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी अभिमानाची आहे. पुढील वर्षी 2023 मध्ये भारतात G 20 देशाची बैठक होणार आहे म्हणजे जगातील 20 शक्तिशाली देशांचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या व्यासपीावर एकाच वेळी दिसणार आहेत.

G 20 देशात भारताचा आर्थिक विकास दर 2022 चा सर्वात जास्त 

आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे G 20 देशाचा विकास दरात भारत सर्वोच्च स्थानी आहे. अमेरिकेचा विकास दर 1,6 टक्के, चीनचा 2022 चा विकास दर 1.32 टक्के, जपानचा विकास दर 1.17 टक्के, जर्मनीचा विकास दर 1.5 टक्के आणि भारताचा विकास दर 2022 मध्ये सर्वात जास्त विकास दर 6.8 टक्के आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!