सावित्रीबाई फुले वसतिगृह येते आण्णा भाऊ साठे जयंती सप्ताह
वरोरा -महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फ समता दूत श्री रमेश मडावी यांनी आण्णा भाऊ साठे जयंती सप्ताह निमित्त त्यांनी मुलींना साठे यांच्या जीवनातील त्याग त्यांचे खडतर जीवन प्रवास त्यातून त्यांनी मिळवली प्रतिष्ठा. यावर मार्गदर्शन केले तसेच त्यांची शकडं सुद्धा गायली माझी मैना गावाकडे राहिली या शकडं ने कार्यक्रम ची सांगता झाली त्यावेडेस वसतिगृह गृहपाल प्रेरणा पाटील मॅडम उपस्थित होत्या व मुली हा कार्यक्रम बार्टी महासंचालक पुणे व प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पार पडला



