Vidarbh24News

Latest Online Breaking News

*कु.श्रुती लाडे ची नवोदय विद्यालयासाठी निवड*

 

*कु.श्रुती लाडे ची नवोदय विद्यालयासाठी निवड*

*नुकत्याच नवोदय विद्यालयाच्या २०२२ चा निकाल घोषित झाला . यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजगड ,तालुका मुल येथील कु.श्रुती मयुर लाडे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे .*

*कु.श्रुती, राजगड चे प्रगतशील शेतकरी मयुर घनश्याम लाडे यांची मुलगी असून कु,.श्रुती यशाचे श्रेय तीने तीचे आईवडील, तीचे मार्गदर्शक हितेश्वर सोनुले सर , मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजगड व त्यांचे सहकारी शिक्षक वाघमारे मॅडम व तराने सर यांना दिलेले आहे .*

*कु. श्रुती चे अभिनंदन* *मा. चंदू पाटील मारकवार, उपसरपंच ग्राम पंचायत राजगड, ऍड. बि. टी. लाडे .मा. राजु पाटील मारकवार सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर सर्व आप्त स्वकीयांनी केलेले आहे .*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!