Vidarbh24News

Latest Online Breaking News

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा वीर बिरसा मुंडा यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीचा विजय : आ. सुधीर मुनगंटीवार*

Featured Video Play Icon

*श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा वीर बिरसा मुंडा यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीचा विजय : आ. सुधीर मुनगंटीवार*

 

 

भारताच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदी प्रचंड बहुमताने निर्वाचित झालेल्या श्रीमती द्रौपदी मूर्मु यांचा विजय हा वीर बिरसा मुंडा यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

 

नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा विजय सुनिश्चित होताच फक्त औपचारिकता बाकी होती. मुंबईत त्या आमदार व खासदारांशी संवाद साधताना म्हणाल्या होत्या की मै भगवान और अपमान से डरती हू. त्यांचे ते भाषण ओठातून नव्हे तर हृदयातून होते, मनातून नव्हे तर अंतरात्म्यातून होते. ज्यांनी पर्यावरणाला देवस्वरूप मानले असे व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात देशाच्या राष्ट्रपती पदी विराजित होणे हा मोठा योग आहे.वीर बिरसा मुंडा यांच्या विचारांना पुढे नेत समाजाच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदी विराजमान होणे हा सर्वसामान्य भारतीयांचा गौरव असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!