संकल्प लाटेलवार ची नवोदय विद्यालयासाठी निवड
संकल्प लाटेलवार ची नवोदय विद्यालयासाठी निवड
नुकत्याच नवोदय विद्यालयाच्या 2022 चा निकाल घोषित झाला. यामध्ये स्टेला मरिस कॉन्व्हेन्ट मधील प्रा. डॉ. संजय केशवराव लाटेलवार यांचा मुलगा संकल्प संजय लाटेलवार याची निवड नवोदय विद्यालयासाठी झालेली आहे.
स्टेला मारिस कॉन्व्हेन्ट चे मुख्याध्यापक, आजोबा केशवराव लाटेलवार त्याचबरोबर आप्त स्वकीयांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.



