Vidarbh24News

Latest Online Breaking News

वरोरा तालुक्यात खरडगावात वृक्षारोपण साजरा

वरोरा तालुक्यात खरडगावत वृक्षारोपण साजरा

. वरोरा – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे श्री रमेश प्रभाकर मडावी समतादूत तालुका वरोरा यांनी खरवड गावातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देऊन स्मशानभूमीत सात झाडे लावून पर्यावरणाचे संवर्धन हे वृक्षामुळे होते हे पटवून दिले त्यावेळेस दहावी आणि बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते त्यात चैतन्य गेडाम सुहानी गेडाम निशा उईके आशा खैरे हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला शाळेची लहान मुले सुद्धा उपस्थित होते हा रुक्ष रोपण कार्यक्रम महासंचालक बार्टी पुणे तसेच प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पार पडला

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!