Vidarbh24News

Latest Online Breaking News

*ग्रामपंचायत खामोना अंतर्गत मौजा माथरा येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याची जनजागृती मोहीम घेण्यात आले – श्री. हरिदास झाडे सरपंच.*

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार.

*ग्रामपंचायत खामोना अंतर्गत मौजा माथरा येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याची जनजागृती मोहीम घेण्यात आले – श्री. हरिदास झाडे सरपंच.*

आज दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी ग्रामपंचायत खामोना अंतर्गत मौजा माथरा येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याची जनजागृती मोहीम आणि गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला असणारे शेणखताचे ढिगारे हटविण्याची ग्रामस्वच्छता मोहीम जे सी बी आणि ट्रॅक्टर लावून ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आली.
ग्रामपंचायत खामोना येथील सरपंच श्री हरिदास झाडे, उपसरपंच सौ शारदा तलांडे, ग्रामपंचायत सदस्य श्री मारोती शामराव चन्ने, सौ सोनी नवनाथ ठक, सौ अलका दिलीप वैद्य, ग्रामसेवक श्री मिलिंद देवगडे, तलाठी श्री सुरेंद्र चिडे, पोलीसबंदोबस्तातील पोलीस कर्मचारी श्री जनार्धन गावतुरे आणि श्री प्रवीण डवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या सहकार्याने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि पंचायत समिती राजुरा यांचे विशेष सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!