Vidarbh24News

Latest Online Breaking News

वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी

चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येत असलेल्या खैरी या गावात रात्री वाघाने महिलेवर हमला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे . पीडितेचे नाव सुनंदा मेश्राम असुन वय अंदाजे 60 वर्ष आहे सदरील परीसरातील वाघाने जखमी केल्याचे हे तिसरे वृत्त असून .
मागील हप्त्यात वाघाने एकाच परिवारातील दिन सदस्यांवर काका पुतन्या यांचे वर हमला करून ठार केल्याचे वृत्त होते तर वाघाने हमला करून खैरी येथील महिलेवर रात्रोच्या सुमारास सुनंदा मेश्राम ही गाढ झोपेत असतांना वाघाने हमला करून गंभिर जखमी केले. त्यापुर्वी त्या वाघाने शेळीवर हमला केला .हमला करून घरातील दरवाज्यावर थाप दिली.कुनी तरी आलं असं सुनंदाला वाटलं .बघतो तर तिला वाघ दिसला. काही कळायच्या आत तिच्यावर हमला केला. त्यानंतर आरडा ओरड करताच गावकरी लोकांनी त्याला परतवून लावलं. तिला उपचाराकरीता रूग्नालयात भरती करण्यांत आले आहे.
सदर परीसरात तिसरी घटना असून परीसरात भितीची दहशत पसरली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!