Vidarbh24News

Latest Online Breaking News

महापुरुष प्रचार प्रसार समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन ….

वणी( 15 एप्रिल ) :- महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीचे वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न, घटनेचे शिल्पकार , संपूर्ण जगात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा , विचारांचा सन्मान करण्यात येतो. असे महान व्यक्तिमत्त्व असणारे डॉ बाबासाहेब आंबेडकरयांना महापुरूष प्रचार प्रसार समिती तर्फे तसेच फोटोग्राफर एकता मंच तर्फे अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.यावेळी समितीचे संघटक सागर मुने, प्रविण भगत, मयूर गेडाम, देव मडावी, पत्रकार परशुराम पोटे, मनोज उरकुडे, अतुल खोब्रागडे, पिंटू पेंदोर उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!