Vidarbh24News

Latest Online Breaking News

छत्रपती संभाजी महाराज स्मृतिदिना निमित्य अभिवादन 

वणी( 11.मार्च ) : वणी येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती,महापराक्रमी, राजे संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विराणी हॉल रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे वणीतील नागरिकांनी स्वयंप्रेरणेने चौकात येऊन  परिसर व फलक स्वच्छता करून  माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी राजेंद्रजी साखरकर ,महेश लिपटे ,अजिंक्य शेंडे,विकी जंगले,राकेश वाघमारे,सुदर्शन साखरकर,सौरभ वानखडे आदी वणीकर नागरिक उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!