वणी येथे निकृष्ट दर्जाची नकली सुपारी व तंबाखू मशिनद्वारे पॅकिंग करणारा दिपक चावलाला अटक.
वणी पोलिसांच्या धड़ाकेबाज कारवाईची सर्वत्र जोरदार चर्चा..
वणी (8 .जाने ):- वणी येथील चिखलगावच्या माधव नगरी मध्ये एका आलिशान बंगल्यात अवैद्यपणे सुरु असलेल्या कारखाण्यात सुगंधीत तंबाखु बाबत माहिती मिळताच वणी पोलिसांनी सापळा रचुन छापा मारला. या मध्ये दोन कंपनीच्या नावे डुप्लीकेट पॅकेट मध्ये मशिनद्वारे सुपारी भरून त्यात हवा भरताना रंगेहाथ पकडले. तेव्हा तिथे नागपूर येथील दोन सुपारी कंपनीच्या छापिल प्लास्टिक पिशव्यात सुपारी भरने सुरू होते तिथे संशयित दिपक कवळू चावला (३५)रा. महादेव नगर यास अटक केली.दिनांक ७/०१/२०२१ रोजी फिर्यादी मो. अशपाक फारुख कलीवाला वर्षे वय ४२ वर्षे व्यवसाय – जी. बी. ग्रूहउद्योग नागपूर राहणार शांतीनगर नागपूर यांचे सहआरोपी दीपक कवडू चावला राहणार महादेव नगर चिखलगाव, वणी यांचे घरी जाऊन रेड केला असता आरोपीचे घराचे वरील मजल्यावर पिण्याचे शेड तयार करून तेथे Diamond Gold GB Dyndya व Venus Charminar Gold या नावाचा उपयोग करून निकृष्ट दर्जाची नकली सुपारी मशिनद्वारे पॅकिंग करत असताना मिळून आला. तसेच प्रतिबंधित असलेला इगल-हुक्का शिशा तंबाखूचे पाकिटात तंबाखू भरून पाकिटे तयार केलेली मिळून आली.
आरोपीचे घरात मुद्देमाल मिळून आला १) एक स्टीलची पाऊस पॅकिंग मशीन किंमत २.३६०००/- ,२) एक speed air compressor मशीन किंमत ५०,०००/- , ३) एक Diamond Gold GB Dyndya ,Gold Manglori Arecanut Pieces असे छापून असलेला पाऊच बनवणे करिता प्लास्टिक रोल बंडल अं. ११ किलो कि अं. २७५० /- – ४) एक Venus Charminar Gold special Manglori Arecanut Pieces, चा छापून असलेला पाऊचबनवणे करिता प्लॅस्टिक रोल बंडल वजन अ. ६ किलो कि अ. १५००/- – ५) एक ५०० ग्रॅम वजनाचे सुपारीचे Diamond Gold GB Dyndya ,Gold Manglori Arecanut Pieces चे पाकीट किंमत २७५/- -६) पांढऱ्या रंगाचे एकूण १४ नायलॉन थैल्यात भरून असलेली कच्ची फाडर बारीक सुपारी प्रत्येकी थेली २५ किलो वय १५ किलो अशी ३६५ किलो प्रत्येकी किलो कि अ. ४६०/- असा एकूण १,६७,९००/- – ७) दोन पांढऱ्या रंगांची थेलीमध्ये मध्ये तुला तंबाखू एकूण ३७ किलो वजनाचा प्रत्येकी किलो कि अ. ३००/- असा एकूण ११,१००/- ८) कथीया रंगाचे ज्यावर ईगल – हुक्का शिशा तंबाखू चे खाली प्लास्टिक पाऊच ४० ग्रॅम वजनाचे एकूण ५६० नग कि अ. ५६०/- ९) कथीया रंगाचे ज्यावर इगल -हुक्का शिशा तंबाखू चे तंबाखू भरून असलेले प्लास्टिक पाऊच वजन ४० ग्रॅम प्रत्येकी कि ५४/-असे एकूण ४३६ कि अ. २३५४४/- १०) कथीया रंगाचे इगल -हुक्का शिशा तंबाखू खाली प्लास्टिक पाउच ४०० ग्रॅम वजनाचे एकूण ८० नग कि अ. ८०/- ११) कथीया रंगाचे इगल -हुक्का शिशा तंबाखू चे भरलेले प्लास्टिक पाऊच ४०० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी कि 540/- ज्यात 40 ग्रॅम वजनाचे 10 पाऊच असलेले एकूण 40 नग एकूण कि अ. 21.600/- १२) कथीया रंगाचे इगल -हुक्का शिशा तंबाखू चे तंबाखूने भरलेले प्लॅस्टिक पाऊच २०० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी कि. २७०/ – एकूण ०४ नग असून १०८०/- १३) पिवळ्या रंगाचे प्लास्टिक थैल्या ज्यावर G B Best Quality असलेल्या १६ थैल्या एकूण १६०/- १४) पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक थैल्या ज्यावर ज्यावर लाल रंगात ५५५ Diamond Gold
Premium Quality Aercanut २५ KG असे लिहून असलेल्या ८१ नग थैल्या ८१०/- १५) एक Sansui कंपनीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा ३० किलो क्षमतेचा कि अ. ५०००/- १६) एक लहान SF-४०० A कंपनीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा कि .अ. १०००/- १७) एक स्टील लहान टोपली कि.अ.१५०/- १८) एक Polyseal सिल मशीन कि.अ.२०००/- १९) एक Polyseal सिल मशीन कि अ.१२००/- २०) एक RIXO कंपनीची बॅग क्लोजर इलेक्ट्रॉनिक मशीन ७०००/- २१) मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू चे ५० ग्रॅम वजनाचे रिकामे असलेले येथून ४० बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये १० नग असे एकूण ४०० नग एकूण कि अ. १०००/- असा एकूण 5,३४,७०९/- रु मुद्देमाल जप्त केला. 
फिर्यादी याने GB Dyndya तसेच नामे मो. अशपाक शेख इमाम रा. नागपुर यांचे Venus Charminar Gold नावाने ट्रेडमार्क नोंद व अन्न व औषध प्रशासनाकडून रीतसर परवानगी असतानासुद्धा गुन्ह्यातील आरोपी दीपक कवडू चावला वय ३५वर्षे राहणार महादेव नगर चिखलगाव, वणी यांनी नमूद प्रोडक, पॅकिंग लेबल, ट्रेडमार्क, फुड परवाना चा हुबेहुब वापर करून बनावट माल तयार करून फिर्यादींची व्यवसायिक नुकसान व फसवणूक केली अशा रिपोर्ट वरून तसेच अन्न व सुरक्षा प्रशासन विभाग यवतमाळ यांनी दिलेल्या तपासणी अहवाल भरून पोलीस स्टेशन वणी अ. प.क्र. १४/२०२१ कलम ४२०, ४८२, ४८०, २६९, २७०,२७२,२७३, १८८, ३२८ भां.द.वी. सह कलम १०३, १०४ रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेडमार्क ऍक्ट, सह क्र ५९ अन्न व सुरक्षा व मानदे कायदा सन २००६ अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरू आहे. 
सदरची कार्यवाही माननीय डॉक्टर दिलीप पाटील- भुजबळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ,मा. संजय पुज्जलवार उप. वि. पो. अ.वणी यांचे मार्गदर्शनात पो. वि. वैभव जाधव , डी. बी.पथकाचे पो उपनि / गोपाल जाधव , पोहवा / सुदर्शन वानोळे, पोना / सुनील खंडागळे , सुधीर पांडे, रत्नपाल मोहाळे, हरिन्द्र भारती , पोकां/ पंकज उंबरकर, दीपक वाड्स्वार यांनी केली.



