Vidarbh24News

Latest Online Breaking News

सिंदेवाही पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

शिंदेवाही पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन
आज दिनांक 31/12/2020 रोजी तांबे गडी मेंढा टि पाइंट याठिकाणी इसम नामे गणेश मेश्राम हा त्याचे स्वतःचे मोटारसायकल वरून रस्त्याचे शेजारी जखमी अवस्थेत पडून होता.

त्याच दरम्यान सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक योगेश घारे , रणधीर मदारे वाहन चालक शेंडे असे ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने तांबे गडी मेंढा येथील बुथ तपासणी करून चालले असताना त्यांचे निदर्शनास सदरची बाब आली. पोलीस निरीक्षक योगेश घारे व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ गाडीतून खाली उतरून सदर जखमी इसमास स्वतःचे गाडीमध्ये भरून लागलीच सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे आणून भरती केले . सदर इसम गंभीर जखमी असल्यामुळे त्याला तात्काळ उपचार मिळाले त्यामुळे सदर इसमाचे प्राण वाचले आहेत. गणेश मेश्राम यांच्या कुटुंबातील लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे तसेच स्थानिक नागरिकांनी देखील पोलिसांचे कौतुक केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
23:05