पुरोगामी समिती राजुराचे मान.सुभाषभाऊ धोटे यांना निवेदन.

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार ८८५५९९४००१
पुरोगामी समिती राजुराचे मान.सुभाषभाऊ धोटे यांना निवेदन*●
पुरोगामी निवेदन मोहिम अंतर्गत
*१)एम एस सीआयटी साठी मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळावी.*
*२)आंतरजिल्हा बदली टप्पा क्र.५ प्रक्रिया पोकळ बिंदूवर व्हाव्यात.*
या मागण्यांचे दोन निवेदन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मान.सुभाषभाऊ धोटे यांना आज दि.८डिसेंबर २०२० ला देण्यात आले व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.सदर मागण्यांबाबत शिफारस पत्र सबंधित विभागास देणार असल्याचे मान.आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सांगितले.
याप्रसंगी पुरोगामी राजुरा तालुका अध्यक्ष संजय चिडे,जिल्हा सरचिटणीस रवीजी सोयाम,महिला अध्यक्ष माधुरीताई देवगडे,महिला सरचिटणीस करुणाताई गावंडे,राजुरा तालुका सरचिटणीस संदीप कोंडेकर,उपाध्यक्ष अलीरजा अजाणी,संघटक रामकिसन चिडे,दंडवते सर,धारवटकर सर जि.धुळे,इत्यादी शिलेदार उपस्थित होते.