Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुरा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा रोहीत पवार विचार मंच राजुरा तर्फे निवेदन.

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१ आशिष यमनुरवार

राजुरा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा रोहीत पवार विचार मंच राजुरा तर्फे निवेदन.
रोहीत पवार विचार मंच राजुरा तर्फे मा. मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा याना निवेदन द्वारे मागणी
राजुरा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या निवेदन द्वारे करण्यात आली . शहरात मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले असून परिसरातील पाळीव प्राणी, कोंबडे यांचे नुकसान होत आहे तसेच छोटे मुल बाहेर खेळत असतात त्यांना सुद्धा या मोकाट कुत्र्या पासून धोका आहे . रस्त्याने जाणाऱ्या वाहनावर कुत्रे धावून जातात त्या मुळे अनेक अपघात होत असते त्यांना त्वरित बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन रोहीत पवार विचार मंच राजुरा तालुका अध्यक्ष सुजित कावळे त्यांचा नेतृत्वात देन्यात आले यावेळी केतन जुनघरे , अभिषेक बजुज्वर, उत्पल गोरे,निलेश बोंसुळे, सुरज गव्हाणे,यश मोरे,प्रज्वल ढवस,चेतन सातपुते,वैभव गालफाडे, मनोज वासडे, भूषण जुनघरे उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!