जागतिक मृदा दिन साजरा
कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही जि. चंद्रपूर व
विभागीय धान संशोधन केंद्र सिंदेवाही च्यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.०५.१२.२०२० ला *जागतिक मृदा दिन (World Soil Day)* जैव विविधतेचे रक्षण करा व माती सजीव ठेवा (Keep Soil alive,protect soil biodiversity) या घोष वाक्यावर आधारित शेतकरी कार्यक्रमाचे आयोजन मोजे.घोट ता.सिंदेवाही या ठिकाणी करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद नागदेवते
कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही होते ,उदघाटक म्हणून सॊ. मीनाताई निकुरे ( मा.ग्रा.स. घोट ) या होत्या , प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.मदन वांढरे , डॉ.प्रशांत मगर ,डॉ.विजय सिडाम आणि डॉ.सोनाली लोखंडे यांनी केले तसेच या ठिकाणी कृषी प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.एन.डी. बरसागडे , श्री.व्ही.जी.माने आणि श्री.संजय एन लाकडे यांनी परिश्रम घेतले.