राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शहर) च्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृति पुतळ्याला विनम्र अभिवादन ….
वणी:- आज दि 6 डिसें .रोजी ज्ञानसूर्य बोधिसत्व, परम पुज्य, महामानवाचा ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पगुच्छ व हारअर्पण करण्यात आले . 
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ,महिला शहर अध्यक्ष ज्योतिताई रंगारी, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे ,माजी शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत भाऊ देशकर ,
शहर अध्यक्ष शिक्षक सेल निमेशभाऊ मानकर ,सोसिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष नितीन पिंपळशेंडे ,किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल एजाज, वी जे एन टी सेल जिल्हा अध्यक्ष रवी नाचपेलवार निलेश उपरे,चेतन धोपटे,संजय तुरीले ,संजय खेवले ,गोपाल शामकुळे सारिका रामटेके, तृप्ती मडाम ,स्नेहा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.



