राष्ट्रीयकृत बँकेत वेतन व्हावे यासाठी पुरोगामी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून महाराष्ट्र बँकेत शिक्षकांचे वेतन होण्यात यश मिळविले.
विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार. 8855994001
*राष्ट्रीयकृत बँकेत वेतन व्हावे यासाठी पुरोगामी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून महाराष्ट्र बँकेत शिक्षकांचे वेतन होण्यात यश मिळविले.
*महाराष्ट्र बँकेत sgsp अंतर्गत खाते उघडण्याचा मार्ग मोकळा पुरोगामी राजुरा च्या प्रयत्नाला यश 👍🏻👍🏻
राजुरा :- *राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन खाते उघडून sgsp खात्याचे लाभ शिक्षक बांधवाना मिळावे यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती राजुरा शाखा प्रयत्नरत होती. त्यासाठी sgsp अंतर्गत खात्याचे सर्व लाभ कसे आहेत याची माहिती शिक्षक बांधवा पर्यंत पोहचविण्यात आले.* *तुलनात्मक विचार करून महाराष्ट्र बँकेत खाते उघडण्याची मंजुरी पुरोगामी संघटनेच्या 148 शिक्षकांनी दिली. त्या यादीसह राजुरा पंचायत समिती चे गट विकास अधिकारी सन्माननिय रामावत साहेब यांनी संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन महाराष्ट्र बँकेत वेतनासाठीचे पत्र निर्गमित केले. संघटनेच्या वतीने साहेबांचे आभार मानण्यात आले.*
*राष्ट्रीयकृत बँकेत वेतन व्हावे यासाठी पुरोगामी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून महाराष्ट्र बँकेत शिक्षकांचे वेतन होण्यात यश मिळविले.*



