Vidarbh24News

Latest Online Breaking News

पहिल्यांदाच राजुर नगरी खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकरांचा व माजी आमदार वामन कासावार यांचे फ्री मेथोडिस्ट चर्च च्या वतीने जंगी सत्कार.

फ्री मेथोडिस्ट चर्चच्या सर्व सदस्यानी केले सत्कारमूर्तिचे अविस्मरणीय स्वागत 

राजुर – खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकरांचा व माजी आमदार वामन कासावार यांचे फ्री मेथोडिस्ट चर्च च्या वतीने दि 8.11.2020 रोजी राजुर येथील चर्च च्या पटांगणात जंगी सत्कार समारम्भ घेण्यात आला . फ्री मेथोडिस्ट चर्च च्या ऑफिशियल बोर्ड च्या सदस्यानी एका कार्यक्रमाचा संदर्भात वणी ,आर्णी चंद्रपुरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकरांचा व माजी आमदार वामन कासावार यांचा सत्कार समारंभ करिता बोलविण्याचे ठरविले .

या कार्यक्रमात सर्व धर्मीय अध्यक्ष ,सचिव ,कोषाध्यक्ष अश्या गावातील प्रतिष्ठित लोकांना कार्यक्रमात आमंत्रित केले .

त्या प्रत्येकांचा हस्ते मान्यवरांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ति म्हणून लाभलेल्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत सुद्धा त्या सर्व धर्मीयांतर्फे करण्यात आले.विशेष म्हणजे हा कार्यक्रम कोणत्या पक्षाचा नव्हता .फक्त राजुर येथील ख्रिस्ती बांधवानकड़ूंन आयोजित केला गेला . या कार्यक्रमात अन्य लोकांनी गावातील महत्वाचे विकास मुद्दे मांडले.

अनेक अश्या समस्यावर गावातील समाज बांधवानी खासदार यांच्याशी चर्चा केली व अनेक अश्या समस्याचे निवेदने दिले.

ह्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ति म्हणून खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकरांचा व माजी आमदार वामन कासावार हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून नंदू बरडिया , ओम ठाकुर, आशीष कुलसंगे ,गिरीश शिरमनवार पास्टर , दुर्लावार पास्टर हे होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाषण – डेविड पेरकावार , सूत्रसंचालन- प्रकाश तालावार यांनी केले तर आभार प्रदर्शन- प्रा.अजय कंडेवार यांनी मानले.

या कार्यक्रमात फ्री मेथोडिस्ट चर्च राजुर कमिटीचे डेविड पेरकावार ,प्रकाश तालावार , आकाश पेरकावर , बाबू कुक्कलवार, मेशक बोड़किलवार, अब्राहम कलवलवार ,श्याम संगमवार, आशीष ,अभिषेक ,शमूएल येलपुलवार , गौरव , पेत्रस पारखी,शोलोमन येलपुलवार ,मोजेस कोमलवार, गावातील महिला व समस्त नागरिक उपस्थित होते.

 

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!