राजुर कॉ येथे कु.अमोल पेटकर यांचे अल्पशा आजाराने निधन
राजुर येथे राहत्या घरीच आजाराने निधन
🙏 *निधन वार्ता* 🙏
वणी- राजुर कॉ येथे आज दि 13 ऑक्टो. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान कु.अमोल पेटकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधनाने शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे .प्रत्येक व्यक्ति आज सुन्न अवस्थेत आहे . एक वेगळी व्यक्तिमत्व व मित्रांना आपल्या हासत्या भाषेत मंत्रमुग्द करणारा तसेच गावातील एक उत्तम स्वभावाचा तरुण निघुन गेल्यामुळे त्यांचा परिवारात व गावात शोकांतिचे वातावरण पसरलेले आहे. अमोल पेटकर यांचे आज निधन वार्ता गावात पसरली आहे. त्यांचा मागे मोठा भाऊ, आई, वडील असा आप्तपरिवार आहे .
गावातील एक चांगल्या स्वभावाचा तरुण स्मृ.अमोल पेटकर यांना सर्व राजुर गावातील मित्र परिवार व तसेच ब्लू विज़नच्या सर्व सदस्यांकडून
भावपूर्ण श्रद्धांजली
🙏💐💐 🙏



