Vidarbh24News

Latest Online Breaking News

कॅन्सरग्रस्त मृतकाच्या पत्नीला पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार कडून आर्थिक मदत

सिंदेवाही येथील अपंग व्यक्ती श्री शालीक मारोती बावणे रा. खाती मोहल्ला प्रभाग ७ हे बऱ्याच दिवसा पासुन कॅन्सर सारख्या दुर्दर आजाराने ग्रस्त होते त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने त्यांना योग्य उपचार मिळू शकला नाही त्यामुळे त्यांचे दिनांक २०/९/2020 रोजी देहावसान झाले, ही बाब सिंदेवाही शहर कॉग्रेस अध्यक्ष माननिय सुनीलभाऊ उठ्ठलवार यांच्या लक्षात आली त्यांनी ही बाब चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना ही बाब लक्षात आणून दिली आणि लगेचच त्यांनी मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबस आर्थिक मदत केली आणि ही मदत त्याच्या शोभाग्यवती प्रेमीला शालीक बावणे यांना सुपूर्द करण्यात आली , या वेळी सिंदेवाही तालुका युवक अध्यक्ष मयुर सुचक व सिंदेवाही नगरपंचायत चे गटनेते नरेंद्रजी भैसारे, रमेश बोरकर सर, महेश मंडलवर, प्रकाश सहारे जी, कैलास लोखंडे, प्रकाश लोखंडे, देवराव लोखंडे, गुडू लोखंडे, बंडू भरडकर यांची उपस्थिती.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!