*केमारा देवाडा जिल्हा परिषद चे सन्माणानिय सदस्य श्री.राहुलभाऊ संतोषवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वयस्क म्हातारे व्यक्तींना चालण्याकरिता वाकिंग स्टिक ची काळी देण्यात आली.* *पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस
*केमारा देवाडा जिल्हा परिषद चे सन्माणानिय सदस्य श्री.राहुलभाऊ संतोषवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वयस्क म्हातारे व्यक्तींना चालण्याकरिता वाकिंग स्टिक ची काळी देण्यात आली.*
*पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.*
जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व गोरगरीब, वंचित, दलित ,आदिवासी व शेतकऱ्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस केमारा देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात सेवा दिवस म्हणून आज साजरा करण्यात आला.
केमारा देवाडा जिल्हा परिषद चे सन्माणानिय सदस्य श्री.राहुलभाऊ संतोषवार यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील वयस्क म्हातारे लोकांना चालन्याकरिता वाकिंग स्टिक काळी देण्यात आली.म्हातारपणी वाकिंग स्टिक काळीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा प्रकारच्या लोकांना वाकिंग स्टिक काळी चा आधार घेऊन चालता येईल या उद्देशाने गावातील वयस्क म्हातारे व्यक्तींना वाकिंग स्टिक काळी देण्यात आली.तसेच सर्वत्र जगभरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव असल्याने सुरक्षित उपाय म्हणून मास्क देण्यात येऊन आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी आष्टा, चक आष्टा,डोंगरहळदी तुकुम, गंगापूर नविन, बोर्डा दिक्षित, सातारा तुकुम, सातारा भोसले, येथील वयस्क म्हातारे लोकांना देण्यात आले. म्हातारपणी वयस्क व्यक्तींना वाकिंग स्टिक काळी आधार घेऊन चालण्याकरिता भेट देऊन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्म दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित आष्टा येथील सरपंच श्री.हरिष ढवस,चेक आष्टा चे सरपंच श्री. जयंत पिंपळशेंडे, डोंगळहळदी येथील बुथप्रमुख श्री.जनार्धन लेनगुरे,सातारा तुकुम चे श्री.प्रवीण चीचघरे सातारा भोसले येथील श्री. नानाजी तोडासे,श्री.संजय तोडासे,बोर्डा दीक्षित येथील बुथ प्रमुख श्री. केशव गेलकिवार,चंद्रशेखर झगडकर,श्री.संतोष बोलमवार व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.



