रस्त्यात खडडे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था निर्माण झाली असता नागरिकांच्या वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी ऑल इंडिया ट्रान्स पोर्ट काँग्रेस युनियन आली धावून ..
- *आज दि. ५/०९/२०२० रोजी अयप्पा मंदिर जवळील wcl चे चेक पोस्ट ते एस टी वर्कशॉप मार्गवर जड वाहतूक सुरू असते त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था निर्माण झाली आहे करिता कोणते प्रशासनाने याची दखल घेतली नाही परंतु माननीय कुलदीपसिंग बावरे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या पुढाकाराने ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस युनियन धावून आली आहे …तरी त्यांनी सद्यस्थिती लक्षात घेऊन लोकांच्या समस्येला उराशी धरून wcl चे चीफ जनरल मॅनेजर साहेबांना निवेदन देण्यात आले आणि वाहतुकीच्या समस्येवर चर्चा करून निवेदन देण्यात आले
आणि सद्यस्थिती चे निराकरण करावे
अशी मागणी कुलदीप सिंग बावरे यांनी केली हे निवेदन देताना मोहित ठाकूर रकिब सय्यद इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते*



