Vidarbh24News

Latest Online Breaking News

जिबगाव येथील राहुल बोरकुटे अपघातात ठार

जिबगाव येथील राहुल बोरकुटे अपघातात ठार

सावली तालुक्व्यायातील व्याहाड खुर्द येथे दुचाकीने  झालेल्या अपघातात जीबगाव येथील राहुल कीसन बोरकुटे 35 याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अंबादास नागापुरे रा. जीबगाव हा जखमी झाला आहे. दोघेही आपल्या दुचाकीने सायं. 7.30 च्या दरम्यान जीबगाव कडे जात असताना व्याहाड खु. येथील नवनिर्माणाधीन रस्त्याच्या अर्धवट दुभाजकावर दुचाकी आदळुन विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रक ला धडक दिली. यात मृताच्या तोंडावर ट्रक चा हुक शीरून तो जागीच गतप्राण झाला. पुढील तपास सावलीचे पोलीस करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!