पालक मंत्री वडेट्टीवार कडून पाल कुटुंबाला आर्थिक मदत.
पालक मंत्री वडेट्टीवार कडून पाल कुटुंबाला आर्थिक मदत
विदर्भ24न्यूज
वांद्रा : ब्रम्हपुरी तालुक्यातील वांद्रा येथे भिंत कोसळून मृत्यू पावलेल्या नीलकंठ पाल यांच्या कुटुंबाला राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून निळकंठ पाल यांची पत्नी निर्मला पाल यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे नगरसेवक विलास विखार दिवाकर मातेरे सरपंच रंजना राऊत नारायण राऊत गुरुदेव वागरे लोमेश पाल राजेंद्र राऊत उपस्थित होते.



