Vidarbh24News

Latest Online Breaking News

साथरोग कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा* *-पोलीस बॉईजचे असोसिएशन चे निवेदन*

*साथरोग कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा*

*-पोलीस बॉईजचे असोसिएशन चे निवेदन*

दै.लोकमत दिनांक 1 ऑगस्ट व 5 ऑगस्ट 2020 रोजी हॅलो गडचिरोली या आवृत्ती मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार श्री प्रवीण खांडरे सह. आयुक्त कौशल्य विकास अधिकारी यांनी सात रोग कायद्याचे उल्लंघन करून दोन लिपिकांना कार्यालया मध्ये रुजू करून घेतले होते.
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून जर सात रोग कायद्याचे पालन होत नसेल तर सामान्य नागरिकांतर्फे आपण काय अपेक्षा करणार? तेव्हा प्रवीण खांडरे सह आयुक्त व दोन लिपिक यांनी जिल्हा प्रशासनाच्या सर्व नियमांची जाणीव असताना सुद्धा हेतुपुरस्कर साथरोग कायद्यांचे पालन केले नाही.
रेड झोन मधून आलेल्या कर्मचा-यांना जनरल हॉस्पिटल मध्ये प्रमाणपत्र नसताना सुद्धा थेट कार्यालय मध्ये रुजू करून घेणे अतिशय गंभीर गुन्हा असून कार्यालय गडचिरोली व गडचिरोली मध्ये कोरोनाचा प्रादुभाव वाढण्यास कारणीभूत आहे.
संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई झाली नाही तर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व सर्वसामान्य नागरिकांसह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना साथरोग कायद्याचा धाक राहणार नाही त्यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण होऊन कोरोणाचा प्रार्दुभाव रोखण्यास अडचणी निर्माण होतील तेव्हा कृपया संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी व समाजामध्ये योग्य संदेश द्यावा ही विनंती तहसीलदार साहेबांना केलेली आहे. पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने दखल घेऊन श्री प्रवीण खंडारे व दोन लीपिकावर सात रोग कायदा 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षा करण्याची कारवाई करावी ही विनंती पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोली चे अध्यक्ष गिरीष कोरामी यांनी निवेदनात केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!