प्रा.अरुण आलेवार भंडारा यांना तृतीय पारितोषिक मिळाले त्याबद्दल अभिनंदन
चंद्रपूर येथे ई पुरस्कार सोहळा पार.
प्रा.अरुण आलेवार भंडारा यांना तृतीय पारितोषिक मिळाले त्याबद्दल अभिनंदन
निबंधाच्या विषय मानवी जीवनात वृक्षाचे महत्व.
चंद्रपूर : ग्रीन अर्थ आर्गनार्यझेशन नागपूर च्या वतीने घेण्यात आलेल्या प्रतिष्ठित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय पारितोषिक प्रा.अरुण आलेवार भंडारा यांना प्राप्त झाले मा.सुधीर जी मुनगंटीवार साहेब यांच्या हस्ते काल चंद्रपूर येथे ई पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यात आला.३००१ रोख रू देण्यात आला. त्यात १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.निबंधाच्या विषय मानवी जीवनात वृक्षाचे महत्व हा होता. त्या स्पर्धेत प्रा.अरुण आलेवार यांनी तृतीय पारितोषिक मिळाले त्याबद्द्ल यांन महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटना शाखा गडचिरोली यांचा तर्फे हार्दिक अभिनंदन देण्यात आले.



