Vidarbh24News

Latest Online Breaking News

आयएएस 2010 च्या बॅच् चे अधिकारी श्री. अजय ए. गुल्हाने हे चंद्रपुरचे नवे जिल्हाधिकारी

आयएएस 2010 च्या बॅच् चे अधिकारी श्री. अजय ए. गुल्हाने हे चंद्रपुरचे नवे जिल्हाधिकारी

नितीन रामटेके
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
8698648634

गोंडपिपरी:- आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी राज्य सरकार तर्फे काढण्यात आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीत 5 अधिकाऱ्यांची नावे आहेत त्यात जलस्वराज प्रोजेक्ट चे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. ए. ए. गुल्हाने यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.गुल्हाने भारतीय प्रशासकीय सेवेत 2010 रूजू झालेत. आता यांची नियुक्ती चंद्रपूर चे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. या नियुक्तीने गत आठवड्यापासून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या बदलीच्या चर्चेला विराम मिळाला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!