Vidarbh24News

Latest Online Breaking News

*दीना नदीच्या पात्रात अनओळखी इसमाचे मृतदेह आढळून आले .*

*दीना नदीच्या पात्रात अनओळखी इसमाचे          मृतदेह आढळून आले .*

मुलचेरा तालुक्यातील मोहूर्ली ते मल्लेरा कडे जाण्याऱ्या मार्गावर दीना नदीच्या पात्रात अनओळखी इसमाचे मृतदेह आढळून आले आहे.
मासेमारी करणाऱ्या श्रीनगर येथील एका इसमाला सदर मृतदेह दिसल्यावर त्यांनी श्रीनगर येथील पोलीस पाटील यांना माहिती दिली.त्यानंतर श्रीनगर येथील पोलीस पाटील सौ आशा मुजुमदार यांनी पोलिसांना ही माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.सध्या त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.जर कोणालाही याबाबत किंव्हा कोणी घरून बेपत्ता असल्यास तात्काळ याची माहिती मुलचेरा पोलीस स्टेशन चे अधिकारी श्री मिलिंद पाठक यांना तात्काळ संपर्क करावे.संबंधित मृतकाच्या हातावर *अंकुश* असे नाव गोदलेले आहे हे विशेष….

*सदर इसमाच्या अंगावर लाल कलर फुल हाथाची टी-शर्ट, कथ्या कलर ची अंडर्विअर, उजव्या हाथवर लाल कलर ची राखी-धागा आहे*

*श्री मिलिंद पाठक-सहाय्यक पोलीस निरीक्षक,मुलचेरा*

*संपर्क करा-9823228972*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!