गांगलवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती साजरी..
गांगलवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती साजरी..
विदर्भ 24 न्यूज़
गांगलवाडी:- समतादूत BARTI द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था barti पुणे हीं समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग माननीय धनंजय मुंडे साहेब BARTI चे मूख्य संचालक माननीय कैलाश कणसे सर,यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती प्रज्ञा वागमारे, मूख्य प्रकल्प संचालिका यांच्या संकल्पनेतून प्रकल्प अधिकारी मा. गणवीर सर, यांच्या नेत्रुत्त्वाखाली, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम गांगलवाडी ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन वर्षा कारेंगुलवार समतादूत ब्रम्हपुरी, यांनी केले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भोयर सर (सरपंच )प्रमुख अथीती म्हणून पंचायत समिती सभापती रामलाल डोनाडकर,व उपसभापती ठवकर, उपसरपंच जांभूळकर- तसेंच वक्ते म्हणून लाभलेले लोकविद्यालय चे मुख्याध्यापक मा.शेंडे सर,राऊत सर सुनील बण्सोड व ग्राम पंचायत सद्श्य उपस्थित होते अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले या प्रसंगी सर्वानी मार्गदर्शन करुण, सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीचा काळ लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम घेण्यात आले व सर्वाना मास्क देण्यात आले व कार्यक्रमाचे आभार समतदुत वर्षा कारेंगुलवार यांनी केले..



