सीआरपीएफ पात्र उमेदवाराचा मुख्य नह रात बुडून दुर्दैवी मृत्यू …….
सीआरपीएफ पात्र उमेदवाराचा मुख्य नह रात बुडून दुर्दैवी मृत्यू …….
सिंचाई विभाग नहरांलगत घटना
पोहण्यासाठी जाणे बितले जीवावर
पयाचेस चे अधूरें काम ;नहरा च्या दोन्ही कडा गाळ व्याप्त आसोला मेढा तलावाच्या मुख्य नहरात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाणी भरून वाहत असलेल्या नहरातील गाळात फसू न मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली गवतंम वसंत वण कर 28 वर्ष असे मृतकाचे नाव असून तो स्थानिक सावली येथील नागसेन काल नी तील रहिवासी होता पावसाने दडी मारल्याने शेती हंगामासाठी गोसीखुर्द अंतर्गत आसोलामेंढा तलावाचे पाणी मुख्य नह रा द्वारे सोडण्यात आले दरम्यान शेती हंगामाचे काम सुरू असताना अनेक तरुण महिला पुरुष नहराकडे फिरण्यासाठी येत असतात नहरालगत बसून गप्पा करताना दिसतात घटनेच्या दिवशी मृतक नह रा कडे फिरण्यासाठी आला आणि पोहण्याच्या बहा न्याने नह रात उडी घेतली आणि नह रातील पाणी भरल्या गाळात फसून त्याचा मृत्यू झाला न ह रा नजिक लोकांनी आरडा ओरड केल्याने लोक धाऊन आले पाण्यात शोध घेतला असता न ह रा ती ल गाळात फसलेल्या अवस्थेत दिसला लागलीच त्याला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने गडचिरोली येथील रुग्णालय भरती करण्यात आल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला मृतकाचे नुकतीच सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स ची परीक्षा उतीर्न होऊन सी आर पी एफ साठी पात्र उमेदवार ठरला होता त्याच्या अकाली निधनाने शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले बारमाही पिकाच्या आणि तालुका सुजलाम सुफलाम होण्याच्या उद्देशाने गों से अंतर्गत आसोलमेंढा मुख्य नह रा चे नूतनिकरण करण्यात आले प्याचेसच्या सहायाने आतील दोन्ही कडा खोळगड करून सिमे ट कांक्रे ट चा थर देण्यात आला सदरचे काम अधू रे असून काही भागात मातीचा थर दिल्याने पण्यालगत गाळाचे साम्राज्य निर्माण झाले दुथडी वाहणाऱ्या न ह रा चा अंदाज लावणे कठीण होऊन बसले असताना तोल गेला किवा पोहण्याच्या उदेशाने नहारात उडी घेतली तर जीव गमावल्या शिवाय तरणोपाय नाही यापूर्वी न ह रा त पडून बैलाचा मृत्यू झाला नुकताच तरुणाचा मृत्यू झाला त्यामुळे सदरचा न ह र जीवघेणा ठरत आहे मृतका च्या पच्यात अा ई भाऊ असा आप्त परिवार असून त्याच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ……



