Vidarbh24News

Latest Online Breaking News

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांना लवकरच मिळणार दीडपट वेतन..

-ना.एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलीस बॉईज असोसिएशनला दिले आश्वासन

विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली:- ०१ऑगस्ट२०२० रोजी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत दौऱ्यावर आले असता पोलीस बॉईज असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस बॉईज असोसिएशन शाखा गडचिरोलीच्या वतीने जील्ह्यातील पोलिस कर्मचारी यान्चे करीता १) संपूर्ण गडचिरोली जिल्हा अतिसंवेदनशील, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिडपट वेतन देण्यात यावे.२) गडचिरोली पोलीस विभागातील C-६० SAG,QRT या शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबई येथील फोर्स-१ प्रमाणे दोनपट वेतन देण्यात यावे.३) गडचिरोली पोलीस विभागात असलेल्या पोलीस पाल्यांसाठी भव्य वसतिगृह बांधण्यात यावे.४) कोरोना महामारी काळात सर्वात जास्त श्रती पोलिस विभागाला झाल्याने डॉक्टरा प्रमाणे पोलिसांच्या वेतनात वाढ करण्यात यावे अश्या विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले त्यावेडेस पालकमंत्री यांनी गडचिरोली पोलीस बॉईज असोसिएशनला जिल्ह्यातील पोलीसांना लवकरच दीडपट वेतन देन्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष गिरीष कोरामी, उपाध्यक्ष आकाश ढाली, कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत कोडापे, व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी व लेख,जाहीरातीसाठी संपर्क साधा-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!