!! @मंल्लेरा येथे नियमित नर्स द्यावी@!!
!! @मंल्लेरा येथे नियमित नर्स द्यावी@!!
मुलचेरा ::मल्लेरा येथील लोक संख्या 900 पर्यत आहे व गट ग्रामपंचायत आहे 9सदस्य संख्या आहे परंतु या गावात नियमित नर्स नाही. सध्या स्थित जगात कोविड 19 संसर्ग आहे. व पावसाळ्याचे दिवस आहेत सर्द खोकला ताप उलटी हगवण इत्यादी प्रकारचे लक्षणे आढळून येते आहेत त्यामुळे तपासणीसाठी बाहेर गावी पायी 5 कि. मि.कोठारी येथे जावी लागते.
त्याकरिता कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी व मलेरिया’,उलटि, हगवण इत्यादी तपासणीसाठी गावात नर्स मुख्यालय दयावी असे गावातील लोकाची मागणी होत आहे.



