पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चंद्रपूर,पालकमंत्री विजय वडेट्टीवार २७ व २८ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दिवशी ते विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. सोमवारी सकाळी ८.४५ ला नागपूर येथुन चंंद्रपुरकडे प्रयान करतील.सकाळी १०.३० ला चंद्रपुरात आगमन व सकाळी ११.००वाजता नियोजन भवन येथे कोरोना संदर्भातील उपाययोजना संदर्भात अधिकारी सोबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी १२.००वाजता नियोजन भवन येथे सहयोग मानसीक आरोग्य हेल्पलाइन चे उद् घाटन करतील दुपारी १२.३० वाजता आयुष उपक्रमाबाबत आढावा बैठक व उद् घाटन करणार आहेत.



