उद्या बारावीचा निकाल
उद्या बारावीचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी)परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दिनांक १६/०७/२०२० रोजी दुपारी १.00 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे.मंडळाच्या संकेत स्थळाचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
1. www.mahresult.ic.in
2.www.hscresult.mkcl.org
3.www.maharashtraeducation.com
4.www.hscresult.mkcl.org



