वणीत आणखी दोन कोरोना पॉजिटिव्ह का? असे असेल तर एकूण रूग्ण संख्या 9 असेल?
वणीत आणखी दोन कोरोना पॉजिटिव्ह का? असे असेल तर एकूण रूग्ण संख्या 9 असेल?
उलट सुलट चर्चेला सुरुवात??
वणीत 2 रुग्ण असल्याची चर्चेला ऊधान आलेले आहे .असे झाले तर आणखी वणीत कोरोना नवीन साखडी तैयार होत आहे हे स्पष्ट होइल? कारण अद्याप कोनतिही अधिकृत माहिती प्रशासननाने दिलेली नाही .परंतु पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्तीला कोरोनाचे लक्षण दिसून आल्याची माहिती उघड़किस आली आहे .त्या पॉजिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे व्यापारी प्रतिष्ठान व घर सुद्धा सील केल्याचे सांगितले जात आहे. ही प्रक्रिया पाहुन शहरात चर्चेला खुप ऊधान आलेले आहे.
परन्तु ही सदर व्यक्ति नवीन साखडीतील असून काही दिवसापूर्वी बाहेरुन आले व स्वता कोविडसेंटर वर न जाता ते घरिच आले अशी माहिती येत आहे.शेवटी त्या व्यक्तिची चाचणी केली असता यात पॉजिटिव्ह आल्याची माहिती आहे. माहिती मिडताच सुत्रे हालविने सुरु केले.
सदर व्यक्तीचे घर व व्यापारी प्रतिष्ठान सील करुन काम करणाऱ्या सर्व काम करणाऱ्या व्यक्तिनाही कोरोटाईन केले जाऊ शकते.सध्या कोणतिहि अधिकृत माहिती प्रशासनानी दिली नाही.मात्र यंत्रणा कामी लागली आहे .अहोरात्र कष्ट करणारी यंत्रणा सुद्धा याबाबत खुप गंभीर रित्यानी काम करत आहे.कारण ही साखडी नवीन असल्यामुड़े…..



