Vidarbh24News

Latest Online Breaking News

वीज कोसळल्याने चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथील महिला जागीच ठार

*वीज कोसळल्याने चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथील महिला जागीच ठार*

चामोर्शी: सध्या शेतकऱ्याच्या शेतातील कामना वेग आला आहे अश्यातच शेतात कापूस पिकाची लावणी करून घराकडे परत येत असताना महिलेवर वीज कोसळल्याने सादर महिला हि मृत्यू पावलि व सोबत होते ते पती काही अंतरावर असल्याने पती गंभीर जखमी झाल्याची घटना लक्ष्मणपूर येथे दि 3जुलै ला संध्याकाळी 6 वाजता
घडली, ,संगीता टीकाराम मडावी (35)मृत्यू जागीच मृत्यू पावली व टीकाराम मडावी (40) मृत महीलचे पती हे काही अंतरावर असल्याने ते गंभीर जखमी झाले
लक्ष्मणपूर येथील रहिवासी हे पती पत्नी लक्ष्मणपूर पासून तीन ते चार किमी असलेल्या मुधोली चक नं 2 या गावाच्या परिसरात असलेल्या शेतात कापूस पिकाचा लावणी साठी आलेला या महिलेवर संध्याकाळी 6 च्या सुमारास वीज पडून मृत्यू झाला ,या महिलेचे पती गंभीर जखमी झाले याना दोन मुले असल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत ,सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी सदर घटनास्थळी येऊन चौकशी केली,

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!