Vidarbh24News

Latest Online Breaking News

आधार कार्ड आणि पॅन कार्ड ३०जून पर्यन्त लिंक करा, नाहीतर……..

आधार कार्ड व पॅन कार्ड 30जून पर्यन्त लिंक करा नाहीतर……… 

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून पर्यन्त…….  

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची वाढलेली शेवटची तारीख आता अवघ्या या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच ३० जून २०२० पर्यन्त आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक न करणार्यांना समोर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

आयकर विभागाने जारी केलेल्या नव्या सूचनेनुसार ज्या व्यक्तींची आधार कार्ड लिंक नसणारे पॅन कार्ड हे निष्क्रिय म्हणजेच रद्द केल्या प्रमाणे असतील असेही आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाही.

आयकर विभागाचा नियमानुसार मोठे आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे. आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक न करता आयकर विवरण भरता येण्याची मुभा देण्यात आली आहे. आयकर विवरणाचा अर्ज जरी असला तरी जोपर्यन्त आधार व पॅन कार्ड लिंक केले जात नाही,  तोपर्यन्त तो अर्ज आयकर नियमानुसार पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे,त्यावेळी जर तुम्ही आधार कार्ड असूनही ते लिंक नसल्याचा खुलासा झाल्यास पॅन कार्ड धारकांकडून १० हजार रुपयांपर्यन्त दंड आकारला जावू शकतो.

जर लिंक केले नसल्यास कोणत्याही परिस्थितीचा अर्ज दाखल करता येणार नाही. आधार व पॅन लिंक करण्याची सुविधा आयकर विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!