कोरोनाचा प्रादुर्भावातही शासनाचे नियमाचे पालन करीत एक आदर्श विवाह पार पडला.

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावातही शासनाचे नियमाचे पालन करीत वणी शहरातील दामले नगर येथे एक आदर्श विवाह पार पडला.
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात वणी शहरात अवघ्या 10 लोकात एक आदर्श विवाह पार पडला.ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जुडलेले विवाह काहिनी सामोर ढकलले तर काहिनी ठरलेल्या तारीखेत विवाह करण्याचा निर्णय घेतला . परन्तु ह्या जोड़प्यानी अवघ्या काही दिवसाच पाहणी व काही दिवसातच लग्न करण्यास होकार दिला .वड़ीलाचा वाढता ख़र्च लक्षात घेत मुलीनी विवाह करण्याचा निर्णय ह्याच कोरोना काडातच करण्याचा निर्णय घेतला.
*वणी शहरातील दामले फैलातील वधु कोमल रवि लोहकरे रा.दामले नगर ,वणी कृष्टय्या संगमवार यांचा राहते घरी व वर पवन नाकेश भाबड़े रा .नरसाडा, त.मारेगाव* यांनी तोंडाला मास्क व सोशल डिस्टसिंगचा नियमानुसार विवाह बंधन साध्या पद्धतीने केले. तसेच नियमाला प्राधान्य देत अगदी 10 ते 15 जणाचा उपस्थितीत कुठलाही खर्च न करता ओवा ,पोवा न करता साध्या पद्धतित दिनांक 24 .06.2020 रोज बुधवार ला विवाहाचा पवित्र बंधनात अडकले आहे.
या विवाहात वणीतील काही प्रतिष्ठित व्यक्ति ,मोजके गावकरी व कुटुंबातील काही लोक यांनी उपस्थित दर्शवून या नवीन जोडीला आशीर्वाद दिला .आदीनी नवदाम्पत्यला भावी आयुष्याला स्व घरातूनच आशीर्वाद दिला .त्यानुसारच वणी शहरातील दामले फैलातील लोकांनी सुद्धा शासनाचे नियमाचे पालन करीत मनोपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.