Vidarbh24News

Latest Online Breaking News

विश्व योगा दिवस

चंद्रपुर बचाव संघर्ष समिति द्वारे 21 जून ” विश्व योगा दिवस ” प्रित्यर्थ खुली निबंध स्पर्धा

चंद्रपुर बचाव संघर्ष समिति द्वारे 21 जून ” विश्व योगा दिवस ” प्रित्यर्थ खुली निबंध स्पर्धा घेण्यात आली . त्यात जिल्हा तील बऱ्याच विद्यार्थ्यांनी उस्फूर्त पने भाग घेतला…त्याचा निकाल आणि पारितोषिक समारंभ 21 जून ” विश्व योगा दिवस ” कार्यक्रमात पार पाडला.. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ श्री गोपाल मुंधड़ा , तर प्रमुख अतिथि योग नृत्य गुरु श्री गोपाल मुंधड़ा, तसेच डॉ राहुल पडगिलवार होते.. व्याख्याता म्हणून डॉ सपन दास, योग गुरु श्री विजय चांदावार तसेच डॉ श्री गोपाल मुंधड़ा होते.. निबंध परीक्षक म्हणून प्रा. डॉ जुगलकिशोर सोमाणी, प्रा डॉ श्यामभाऊ धोपटे आणि संजीवनी कुबेर हे होते.निबंध स्पर्धा A गट आणि B गट मधे घेण्यात आली.. A गट मधे प्रथम पारितोषिक कु राधिका मनीष मुंधड़ा, द्वितीय मिथिलेश महेश काहिलकर, तृतीय साईं नंदकिशोर बावने, प्रोत्साहन साहिल सराफ याना देण्यात आले. B गटातील प्रथम पारितोषिक समृद्धि आंबटकर, द्वितीय ओम कावलें , तृतीय कस्तूरी भोपे प्रोत्साहन पर राधा मनेक, सिद्धी आंबटकर, तन्वी मोरे, कल्पक नागराळे, संयोग बावने, एकता जुमड़े, वेदांती कामड़े, परी कुंभलकर, यश खोब्रागडे कार्यक्रमाचे संचालन अश्विनी खोब्रागडे आणि संजीवनी कुबेर यांनी केले. प्रोजेक्ट डायरेक्टर शिशिर हलदर आणि दिनेश जुमड़े यांनी कार्यक्रम यशस्वी ते साठी अथक परिश्रम घेतले…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!