*वणीत शहरात एकूण 5 रुग्ण पॉजिटिव तर कोरोना सेंटर वर अर्धशतक विलगिकरण*
file photo
*वणीत शहरात एकूण 5 रुग्ण पॉजिटिव तर कोरोना सेंटर वर अर्धशतक विलगिकरण*
मुंबई वरुन आलेल्या 2 कोरोना पॉजिटिव व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी 2 व्यक्तीला कोरोना चाचनी पॉजिटिव्ह निघाली म्हणून वणी शहरात आता पर्यन्त एकूण संख्या 5 वर येऊन पोहोचलि .ही बातमी ऐकताच वणी शहर वासी सर्व सुन्न अवस्थेत दिसून आले .प्रशासनाने येथील सम्पर्क किती झाला असावा ह्याचा अंदाज़ सुद्धा सांगू शकत नाही आहे.म्हणून खुप गंभीर विषय समजल जाते. 20 जून पासून 22 जून पर्यन्त रुग्णाची संख्या 3 इतकी होती ,तर आता हल्लीची बातमी जानून घेतली असता आणखी 2 रुग्णाची भर पडलेली दिसली. संपर्क आलेल्या व्यक्तीच्या शोध युद्धस्तरावर सुरु आहे . 58 लोकांना विलगिकरन करण्यात आले व 48 लोकांचे स्वब पाठविलेले आहे . सर्वांचे लक्ष त्या रेपोर्टवर लागुन आहे. वणी शहरवासियाणा खुप चिंतेचा विषय निर्माण झालेला आहे .सर्वांसमोर एकच प्रश्न रुग्णाची संख्या आणखी किती ?? परंतु प्रशासन खुप अहोरात्र कामी लागलेले आहे .वणी शाहरवासियाना सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.



