Vidarbh24News

Latest Online Breaking News

जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथील बेजवाबदार कर्मचार्यांचा मुळे रुग्णांची होत आहे गैरसोय

जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथील बेजवाबदार कर्मचार्यांचा मुळे रुग्णांची होत आहे गैरसोय
चंद्रपूर- येथील माधूरी पंकज येनगंटीवार मु.राजनगर आरवट रोड चंद्रपूर नामक महिलेला आज दि.25 जून ला सायंकाळच्या सूमारास प्रसुती कळा होवू लागल्याने तिचे पती व त्या गावातील आशावर्कर यांनी त्यांना खाजगी ऑटोनी जिल्हा सामान्य रूग्नालय चंद्रपूर येथे आनत असतांना रस्त्यातचं जयंत टाकीज चौकात ऑटोमध्येच माधूरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला नंतर त्यांना जिल्हा सामान्य रूग्नालयात आनन्यात आले मात्र इथे काही विचित्रच घडले त्या नवबाळणतीस कुनीहि कर्मचारी दवाखान्यात घेत नव्हते त्यांचावर उलट सूलट प्रश्न करीत होते. कोणतेहि नर्स याकडे लक्ष देत नव्हत्या आशावर्कर यांना सुद्धा त्या अरेरावी करीत होत्या इतकेच नाही तर बाळाची नाळ सुद्धा सफाईकामगार महिलेनी कापली हा सर्व प्रकार मनसेचे रूग्नमित्र क्रिष्णा गुप्ता आणि मनविसे तालूका उपाध्यक्ष प्रविण शेवते यांना भ्रमनध्वनी वरून समजताच तात्काळ जिल्हासामान्य रूग्नालयात जावून या प्रकारा बद्दल दखल घेवून माधुरी येनगंटिवार व तिच्या बाळाला बेडची व्यवस्था करून दिली. आणि मानुसकि जोपासली परंतु मनसेचे समाजसेवक पदाधिकारी क्रिष्णा गुप्ता आणि प्रविण शेवते वेळेवर दाखल झाले नसते तर त्या मायलेंकावर काय संकट ओढावले असते याची कल्पनाहि आपण करू शकत नाही…पण याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे आपले रक्षक जर भक्षक झाले तर सर्वसामान्य मानसानी कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करावी..अशा बेजबाबदार कर्मचार्यांवर कठोर कार्यवाहि करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी सर्वस्तरातुन केली जात आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधिनी याकडे जातीने लक्ष देवून सबंधीत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घ्यावे परिवारातील सदस्यांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!