गर्भवती महिलेसाठी, महीलेने रक्तदान करुन दिला मानुसकीचा परिचय,
मा.चंदाताई प्रफुल खापरे,यांचे प्रेरणादायी कार्य..
विदर्भ 24न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:- गडचिरोली येथील डॉ.चलाख यां चे मार्खण्डेय रुग्णालयांमध्ये प्रसूती साठी उपचार घेत असलेल्या वर्षाताई झाडे यांना खूपच कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या AB- (निगेटिव्ह) या रक्तगटाची अति आवश्यकता पडली जिल्ह्यातील संपूर्ण रक्तदान मोहीम चालविणाऱ्या संघटना, क्लब नी तसेच सोशल मीडियाचे माध्यमातूण खूप शोध घेतला परंतु गेल्या तीन ते चार दिवसा पासूण दुर्मीड रक्तगटाचा शोध लागला नसल्याने कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या रक्तगटाचा रक्त मिळणे कठीण झाले होते,झाडे परिवारा समोर खुप मोठे आव्हान ऊभे होते,हि माहीती युवारंग चे सह मार्गदर्शक मा.प्रफुलभाऊ खापरे यांना कळताच कुठलाही विलंब न करता त्यांनी त्यांच्या अर्धांगिनी मा.चंदाताई प्रफुल खापरे,यांना घेऊन त्वरित गडचिरोली येथील ब्लड बँक गाठून रक्तदान केल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला, मा.चंदाताई प्रफुल खापरे यांनी रक्तदान करुण माणुसकी जपणाऱ्या प्रेरणादायी महान कार्यास सर्वत्र कौतुक केले जात आहेत,युवारंग निशुल्क रक्तसेवा चे सह मार्गदर्शक मा.प्रफुलभाऊ खापरे यांनी समोर सुधा मदत लागल्यास 9403050409 या क्रमांकांवर संपर्क साधन्याचे आव्हान केले आहे,



