Vidarbh24News

Latest Online Breaking News

शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करण्यात यावे -अविनाश पाल

शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करण्यात यावे- अविनाश पाल 

जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदन देऊन केली मागणी 

सध्या शेतीची खरीप हंगामाची कामे सुरू झालेली असून शेती कामाला वेग आलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती कामासाठी कर्जाची गरज आहे पण तालुक्यातील काही बँका नवीन कर्जदाराला पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे.टाळाटाळ करणार्या बँकातील शाखा अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलेली नाही.
शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्यास शेतीची कामे करणे अडचण जाईल.
त्यासाठी शेतकऱ्याची अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक कर्जाची गरज आहे.
त्याकरिता जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदनाद्वारे पिक कर्ज वाटप करण्यात यावा. अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष अविनाशभाऊ पाल यांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!