Vidarbh24News

Latest Online Breaking News

किसान विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

जेप्रा: किसान विद्यालयात स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. ध्वजारोहन तसे गुणवंत सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी ,संस्थेचे अध्यक्ष पी एन पाटील मशाखेत्री हे होते सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे डायट शिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले ,किसान विद्यालयाचे प्राचार्य एम पी म्हशाखेत्री,ग्रामपंचायत जेप्रा चे सरपंच शशिकला झंजाळ,उपसरपंच कुंदा लोनबले,शिक्षणसंस्थेचे सदस्य, विश्वनाथ निकुरे, विजया निरगुडे,सेवानिवृत्त शिक्षक वामन चौधरी,पालक संघाचे सदस्य अनील मेश्राम, पालक अजय वाढणकर, विश्वनाथ जेंगटे, दादाजी नरुले, कालीदास मानकर, जास्वंदा निकुरे, सुवर्णा कोडाप,दिलीप गावतुरे, दिलीप बावणे हे होते, गुणवंत विद्यार्थी धनश्री गुरनुले, प्रियंका गावतुरे, नैना आदे, अनुष्का वाढणकर, प्रतीक जेंगटे, अनुष्का लाटेलवार यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आजच्या प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी हजर होते, कार्यक्रमाचे संचालन चंद्रसेन खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद ऊरकुडे यांनी केले

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!