Vidarbh24News

Latest Online Breaking News

राज्यशास्त्र अभ्यास मंडळामार्फत रा. म.गा. महाविद्यालयात अतिथी व्याख्यान संपन्न

सावली:राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली इथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे वतीने अतिथी व्याख्यान (Guest Lecturer) चे आयोजन करण्यात आले होते यासाठी डॉ. विठ्ठल चौधरी,राज्यशास्त्र विभाग ( चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. विठ्ठल चौधरी यांनी 73 व 74 वी घटना दुरुस्ती या विषयावर मार्गदर्शन केले या मार्गदर्शनात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्वपूर्ण अधिकार कसे प्राप्त झाले व महिलांना सुद्धा या घटना दुरुस्ती च्या आधारे राजकीय दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी ही घटना दुरुस्ती कशी महत्त्वपूर्ण ठरली या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. उराडे सर उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रेवतकर (महात्मा गांधी महाविद्यालय अरमोरी) व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. खोब्रागडे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. वासेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बल्लमवार सर यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व वृंद कर्मचारी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!