Vidarbh24News

Latest Online Breaking News

…….त्या रुग्णांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून तात्काळ आर्थिक मदत*

*रानटी डुकराच्या हल्यात तीन विविध अपघातात नागरिक जखमी*

*जंगली जनावरांच्या हल्यात अनेक शेतकरी,नागरिक जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे,अनेक वेळा त्यांना मुत्युमुखी पडावे लागते,वनविभागाने याकडे गांभीर्याने दखल घेऊन जंगली जनावरांचा बंधोबस्त करावा – निखिल सुरमवार,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली*

*दिनांक :- २७ फेब्रुवारी २०२४…*

*सावली:- सावली तालुकयात जंगली जनावरांच्या हल्यात नागरिकांना गंभीर दुखापत,अनेक वेळा मृत्युमुखी पडल्याचा घटनात वाढ होण्याचे प्रमाण दिवसांदिवस वाढत चालले आहे,त्यातच तालुक्यातील एका चालू हफ्त्यात ३ विविध घटनात ३ शेतकऱ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे ते ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती आहेत.*

*नामे ढेकलू मारोती झरकर वय ५० वर्षे रा.रुद्रापूर घराकडे जात असताना वाटेत जंगली डुकराने जोरदार धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले,बंडू गणपती बोदलकर वय ५३ वर्षे रा.लोंढोली व चरनदास नामदेव कोरडे वय ५६ वर्षे रा.राजोली फाल हे शेताकडून काम करून घरी परत येताना जंगली डुकराच्या हल्यात जखमी झाले.हे तिन्ही रुग्ण ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती आहेत त्यांची परिस्थीती अत्यंत गरीब असल्याने त्यांना आर्थिक मदत पुढील उपचारासाठी पाहिजे असल्याची बातमी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी गोर गरीब जनतेच्या सैदव पाठीशी असणारे,जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना दिली, विजयभाऊ वडेट्टीवार तात्काळ सदर रुग्णांना आर्थिक मदत पोचता केली.*

*आर्थिक मदतीचे वितरण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार,युवा शहर अध्यक्ष मा.अमरदीप कोणपत्तीवार,आरोग्य व पाणीपुरवठा सभापती मा.प्रीतम गेडाम,ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.दिलीप लटारे यांच्या हस्ते देण्यात आले,रानटी जनावरांच्या हल्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचे बंदोबस्त करण्याची मागणी मा.निखिल सुरमवार यांनी केली आहे*

*या प्रसंगी नगरसेवक मा.नितेश रस्से,युवक काँग्रेस कार्यकर्ता मा.पिंटू गड्डमवार,मा.निखिल दुधें,मा.आकाश खोब्रागडे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.गजेंद्र मानापुरे मा.राजू बुरीवार,मा.रोहित गेडाम,मा.मयूर दुधे तसेच अनेक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!