Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस पाटील पदासाठी 26 मे ला आरक्षण सोडत

मुल, सावली तालुक्याचा समावेश
तालुक्यातील रिक्त असणाऱ्या पोलीसपाटील पदांसाठी आरक्षण सोडत दिनांक 26/05/2023 रोज शुक्रवार ला सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुल येथे आयोजीत केलेली आहे. पोलिस पाटील पदासाठी आरक्षण सोडत काढून जिल्हाधिकाऱ्यांकडील पत्राद्वारे उपविभागीय स्तरावर रिक्त पोलीसपाटील संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने संपूर्ण
जिल्ह्यात एकाच वेळेस भरती प्रक्रिया यामध्ये राबविण्याबाबतचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावांसाठी पोलीसपाटील सरळसेवा भरती कामी शंभर बिंदुनामावली व प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रवर्गनिहाय आरक्षणामधून ३० टक्के महिला आरक्षण सोडत
या गावांची सोडत निघणार आहे.
चेकघोसरी ,आकापूर,डोनाळा, माल पेठगाव निलसनी,सिर्सी चक,जिबगाव,सावंगी दिक्षीत,हरांबा,केळझर,किसाननगर,कोंडेखल, कोसंबी,चिरोली,पिपरी दिक्षीत दाबगांव,भान्सी,बाबराळा, हिरापूर,जनकापूर तुकूम केरोडा,कांतापेठ, उसरपार, चकमारोडा,भादुर्णा उथळपेठ साखरी,सायखेडा आसोला,चकथेरगाव,सोनापूर,चकदुगाळा,आगडी,खानाबाद
चितेगांव,राजगड,पेठगाव,मालविहीरगाव,सिर्सी माल,गेवरा खुर्द
येरगांव,काटवन,चकमानकापूर, लोंढोली, हळदी,येजगांव
दहेगांव, पारडी, भट्टीजांब, उसेगाव, केशरवाही,निमगाव
बारसागड,चक बेंबाळ,,भानापूर.

सदर गावातील पोलीस पाटील पदाची भरती करावयाची असल्याने पोलीस पाटील पदाचे आरक्षण संवर्ग निहाय निश्चित करण्याकरीता आरक्षण सोडत पध्दतीने किंवा जनगणना -2011 च्या लोकसंख्येनुसार करावयाचे आहे. सदर आरक्षण सोडत पोलीस पाटील भरती – 2023 आरक्षण सोडती करीता इच्छुकांनी उपस्थित राहावे. आरक्षण पदाबाबतची माहिती प्रत्यक्ष उपलब्ध करुन घ्यावी.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!